MAHARASHTRA STATE COUNCIL OF EXAMINATION PUNE

Diploma In Elementory Education Examination (D.El.Ed.) January - 2021 Result (Syllabus-2016)

News Update :

डी.एल.एड. परीक्षा जानेवारी - २०२१ प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांचे निकाल अध्यापक विद्यालयाच्या लॉगिनमध्ये देण्यात आलेले आहेत. तरी सर्व अध्यापक विद्यालयांनी आपल्याला दिलेला UserName व Password टाकून सर्व विद्यार्थ्यांचे निकाल पाहावेत. तसेच संबंधित विध्यार्थ्यांना ऑनलाईनद्वारे प्राप्त होणाऱ्या गुणपत्रकाची प्रत आपण आपल्या स्तरावरून देण्याची व्यवस्था करावी.