महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

महाराष्ट्र शिक्षण सेवा(गट - अ व गट - ब) / सामान्य राज्य सेवा(गट - ब) संवर्ग विभागीय परीक्षा - 2023

महाराष्ट्र शिक्षण सेवा(गट - अ व गट - ब) / सामान्य राज्य सेवा (गट - ब) संवर्ग विभागीय परीक्षा 2023 आवेदनपत्र भरण्यासाठी फक्त Google Chrome Browser चा वापर करावा.


सदरची परीक्षा केवळ राजपत्रित अधिकारी गट अ व गट ब सध्यस्थितीत कार्यरत शिक्षण सक्षमीकरण शाखा व प्रशासन शाखा यांच्यासाठीच आहे.