सूचना:
1.परीक्षा परिषदेकडून घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांसाठी गोपनीय काम करण्याची इच्छा असलेल्या तज्ञ
व्यक्तींनीच सदर माहिती प्रपत्र भरावे.
2.सर्व माहिती इंग्रजीत (Capital Letters) भरणे आवश्यक आहे.
3.सर्व मुद्यांची माहिती भरल्याशिवाय प्रपत्र Submit होणार नाही.
4.गोपनीय काम करण्यास इच्छुक असणाऱ्या तज्ञांनी आपल्या संस्थेच्या प्राचार्य/नियंत्रण अधिकाऱ्याच्या सही शिक्क्यानिशी संमतीपत्र स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे .
5.टपालाने किंवा ईमेलने माहिती प्रपत्र किंवा संमतीपत्र पाठविण्याची आवश्यकता नाही.
गोपनीय कामासाठी तज्ञ शिक्षकांची माहिती प्रपत्र