Logo 1
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे
MAHARASHTRA STATE COUNCIL OF EXAMINATION,
PUNE
Logo 2
दिनांक 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) - जून 2026 पुढे ढकलण्यात येत आहे.

सध्या सोशल मीडियावर परीक्षा परिषदेच्या नावाने पुढील परीक्षा दिनांक ६ जुलै २०२६ असल्याबाबत एक बोगस पत्र प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी सर्व परीक्षार्थींना सूचित करण्यात येते की, अशा कोणत्याही अफवा किंवा बोगस पत्रांवर विश्वास ठेवू नये. परीक्षेबाबतचा पुढील दिनांक परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच प्रसारमाध्यमांद्वारे यथावकाश जाहीर करण्यात येईल. अधिकृत माहितीसाठी कृपया केवळ परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांवरच विश्वास ठेवावा.

About Department

शिष्यवृत्ती परीक्षा इ. ४ थी व इ. ७ वी
शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी व इ. ८ वी





About Department






GCC-TBC
QUESTION BANK ONLINE

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) दुय्यम प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्यासाठी येथे क्लिक करा


Important Links
संपर्क
पत्ता

आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
(दुसरा व चौथा मजला)
सर्वे नंबर ८३२ ए, फायनल प्लॉट क्रमांक १७८ व १७९,
बालचित्रवाणी जवळ, आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मागे,
भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे - 411004


Landline Number
020-29709617
Email ID
mscepune@gmail.com


Visitor Statistics Dashboard
📅
Today Visitors
0
👁️
Total Visitors
0